Posts

Showing posts from November, 2017

शिवनेरी किल्ला

Image
शिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्रराज्यातील एक िकल्ला आहे. ￱शिवनेरीचा हा प्राचीन िकल्ला महाराष्ट्रराज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अदाजे १०५ िकलोमीटरवर आह ं े. भारत सरकारने या िकल्ल्याला िदनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संर￸क्षत स्मारक म्हणून घोिषत के लेले आहे . १९ फे ब्रुवारी १६३० रोजी छत्रपती ￱शवाजी महाराजांचा जन्म ￱शिवनेरी गडावर झाला होता. या किल्ल्याला चारही बाजूनी कठीण चढाव असून त्याला ↓जकावयास कठीण असा बालेिकल्ला आहे.kiल्ल्यावर ￱शवाई देवीचे छोटेमिदर ं व जीजाबाई व बाल-￱शवाजी यांच्या प्र￸तमा आहेत.या िकल्ल्याचा आकार शकराच्या पिंडीसारखा आहे. ￱शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नरमधे ￱शरतानाच ￱शवनेरीचे दशर्न होते. िकल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इ￸डया ं कं पनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या िकल्ल्याला भेट िदली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या िकल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वषíपुरेल एवढी ￱शधासामुग्री आहेअसा उल्लेख के ला आहे. इतिहास ‘जीणर्नगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हेगाव इसवी सन पूवर् काळापासून प्रसद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी ...

महाराष्ट्रातील किल्ले व त्यांची माहिती

Image
रायगड - ‘रायगड’ हा शिवकालातील महत्त्वपूर्ण किल्ला होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६४ मध्ये हा गड बांधून घेतला. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड! छत्रपती शिवाजी महाराज यांचा शके १५९७, आनंदनाम संवत्सर, जेष्ठ शु. त्रयोदशी, शनिवार (६ जून, १६७४) रोजी जो राज्याभिषेक झाला, तो याच रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसन रायगडावरच झाले. म्हणून या गडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड (कुलाबा) जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणार्‍या या गडाच्या सभोवताली दाट जंगले आहेत. त्यामुळे लांबून गडाचे दर्शन अतिशय विलोभनीय दिसते. छत्रपती शिवाजी राजांची समाधी रायगडावर असून गडावर अनेक इतर ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यात विशेष करून महाराजांची सदर, दरबाराची जागा, हिरकणी बुरूज, भवानी टोक, छत्रपतींच्या वाड्याचा चौथरा, बाजारपेठेचे अवशेष इ. महत्त्वाच्या वास्तू आहेत. गडाला सुमारे १४०० पायर्‍या आहेत. ज्या शिवभक्तांना गडावर चालत जाणे शक्य नाही, अशांसाठी आता ‘रायगडावर’ रोपवेची सोय करण्यात आली आहे. गडावर राहण्याची व भोजनाची उत्तम प्रकारे सोय आहे. गडाच्या पायथ्याशी पाच...

भुईकोट किल्ला - उदगीर

Image
लातूर जिल्ह्यातील उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे. तेथील उदयगिरी हा बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेला किल्लामहाराष्‍ट्रातील भुईकोट किल्‍ल्‍यांपैकी एक आहे. उदगीरचे प्राचीन नाव 'उदयगिरी' असे होते. काही ठिकाणी त्याचा उल्लेख 'उदकगिरी' नावाने करण्यात आला आहे. उदगीर नगरीचे पुराण काळापासून उल्लेख सापडतात. त्यामुळे उदगीरला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असे दुहेरी महत्‍त्‍व आहे. सदाशिवराव (भाऊ) पेशवे यांनी 1760 मध्ये निजामाविरुद्ध उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्याची ऐतिहासिक घटना प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत उदगीरचा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. त्याकाळचे काही अवशेष आजही पाहता येतात. उदगीरच्या किल्ल्याचा उल्लेख अकराव्या शतकातील शिलालेखांसोबत पुराण कथांमध्येही आढळतो. 'करबसवेश्वर ग्रंथ' या पोथीतील कथेनुसार उदलिंग ॠषींनी शंकराची तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन ॠषींना 'मी या ठिकाणी लिंग रुपाने प्रगट होईन' असा आशिर्वाद दिला. त्या ठिकाणी जमिनीतून एक लिंग हळुहळू वर आले. पुढील काळात त्या ठिकाणी वस्ती वाढली. नगर वसले. त...

विश्वप्रसिध्द महाकाय हनुमान - नांदुरा

Image
प्रत्येक गावातील वैशिष्टयानुसार त्या गावाची ओळख असते अशीच नांदुरा शहराची ओळख आता देशभरात हनुमान नगरी म्हणून होत आहे ती येथील भव्य १०५ फूट विश्वप्रसिध्द महाकाय हनुमान मुर्तीमुळे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वसलेल्या नांदुरा येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांदा नागपूर येथील बाजारपेठेत विक्रीकरिता नेला असता खरेदी करणाऱ्या एका व्यापाऱ्याला गाडीतील कांद्याचा क्वॉलीटी आवडली. सदर कांदा नांदुरा येथील समजल्यानंतर शिवराम मोहनराव नामक आंध्र प्रदेशातील त्या व्यापाऱ्याने नांदुरा गाठले व नांदुरा येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. नांदुरा परिसरात कांदा, मिरची व धान्य बाजारपेठेत व्यवसाय सुरु केला. नियोजित ४०-५० फुट उंचीची मुर्ती बनविण्याचे ऐवजी मोठी मुर्ती बनविण्याचा मानस तयार झाला व शेवटी भारतातील सर्वात उंच १०८ फुट उंचीची मुर्ती निर्माण करण्यावर ठाम मत झाले व १९९९ मध्ये भुमिपूजनानंतर बांधकामास प्रारंभ होवून ३१ आॅक्टोबर २००१ पर्यंत पुर्ण करण्यात आली. महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यात ग्राम नांदुरा गावाचे पश्चिमेस राष्ट्रीय महामार्गावर १०५ फुट उंच महाकाय श्री हनुमानाची मुर्ती बनव...

किल्ले राजगड

Image
राजगड हा भारताच्या महाराष्ट्रराज्यातील एक िकल्ला आहे.िकल्ले राजगड: Īहदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजयांचा गड! ￱शव￸तथर् रायगड! Īहदवी स्वराज्याची राजधानी-गडांचा राजा, राजयांचा गडराजगड हे￱शवाजी महाराजांचे पिह-ले प्रमुख राजकĴय कì द्र. बुलंद, बेलाग आ￱ण बळकट राजगडआजही आपल्याला Īहदस्वराज्याची ग्वाही द ु ेत उभा आहे. पु-ण्याच्या नैऋत्येला ४८ िक.मी. अतरावर अन् भोरच्या बायव्येला ं२४ िक.मी. अतरावर नीरा ं -वेळवंडी-कानदी आ￱ण गु ं जवणी नांच्या ंखोर्यांच्या बेचक्यात मुƆं बदेवाचा डƑगर उभा आहे. मावळभागा-मध्ये राज्यिवस्तार साध्य करण्यासाठी राजगड आ￱ण तोरणा हेदोन्ही िकल्ले मोक्याच्या िठकाणी होते. तोरणा जरी अभे असला तरी बालेिकल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकĴय कì द्र म्हणून हा िकल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दगर्म असून त्याचा ु बालेिकल्ला तोरणा िकल्ल्यापेक्षा मोठा आहे. ￱शवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी Īकवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुर￸क्षतता होती,म्हणून आपले राजकĴय कì द्र म्हणून ￱शवाजी महाराजांनी राजगडाची िनवड के ली.राजगडाला तीन माच्या व बालेिकल्ला आहे. ब...

हरिहर गड

Image
नाशिक जिल्ह्यातील सेलबारी - डोलबारी रांग, अजंठा - सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती. नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर दुसर्‍या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही या परिसरातील प्रमुख नदी आहे. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो. कोणत्याही वाटेने किल्ल्यावर येतांना आपण किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचतो. या कातळात पायर्‍या खोदलेल्या आहेत आणि जागोजागी आधारासाठी खोबण्या सुद्धा केलेल्या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर समोरच एक दरवाजा लागतो. पुढे डोंगरांची एक कपार आहे. येथून चालत थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काही पायर्‍या लागतात. या पायर...

प्रतापगड

Image
प्रतापगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. अनुक्रमणिका १ इतिहास २ गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे ३ कसे जावे? ४ छायाचित्रे ५ बाह्य दुवे ६ संदर्भ ७ हेसुद्धा पाहा प्रतापगड  महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २७ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती, त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सन १९५६ मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची स्थापना केली. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५४३ फुट उंचीवर हा किल्ला आहे. छ.शिवाजी महाराजांनी' तुळजा-भवानी' मातेचे मंदिर या ठिकाणी स्थापले होते. या किल्ल्यावरून कोंकणातील शेकडो किलोमीटर क्षेत्राचे दर्शन घडते इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले.नीरा नदी आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा या मागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापग...

रत्नागिरी जिल्हा

Image
रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा म्हणून नावारूपाला आलेला रत्नागिरी जिल्हा येत्या काही वर्षात पर्यटन जिल्हा म्हणून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करत आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे, श्री स्वामी स्वरूपानंद पावस या तिर्थक्षेत्रांमुळे रत्नागिरीचे नाव जागतिक नकाशावर गेले आहे. त्यात रत्नागिरीचा हापूस म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करून पर्यटकांना भूरळ घातली आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने जागतिक स्तरावरील पर्यटक रत्नागिरीतील पर्यटन स्थळांना भेट देत असतात. जिल्ह्याला विस्तीर्ण अशा समुद्र किनारपट्टी लाभली असून, जयगड, बाणकोट, रनपार आदी बंदरे उद्योगातून विकसीत होत आहेत. अनेक समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. नगररत्नांची खाण असलेला हा जिल्हा विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून आहे. बाणकोट - रत्नागिरीतील उत्तरेकडील शेवटचे टोक म्हणजे बाणकोट. खाडीकाठी वसलेले हे गाव. ब्रिटीश काळापासून या गावाला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. प्रमुख खाड्यांपैकी बाणकोटची खाडी ही प्रमुख खाडी असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खननाचा उद्योग चालतो. वेळास - नाना फडणिसांचे मूळ गाव म्हण...