किल्ले राजगड

राजगड हा भारताच्या महाराष्ट्रराज्यातील एक िकल्ला आहे.िकल्ले राजगड: Īहदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजयांचा गड! ￱शव￸तथर् रायगड! Īहदवी स्वराज्याची राजधानी-गडांचा राजा, राजयांचा गडराजगड हे￱शवाजी महाराजांचे पिह-ले प्रमुख राजकĴय कì द्र. बुलंद, बेलाग आ￱ण बळकट राजगडआजही आपल्याला Īहदस्वराज्याची ग्वाही द ु ेत उभा आहे. पु-ण्याच्या नैऋत्येला ४८ िक.मी. अतरावर अन् भोरच्या बायव्येला ं२४ िक.मी. अतरावर नीरा ं -वेळवंडी-कानदी आ￱ण गु ं जवणी नांच्या ंखोर्यांच्या बेचक्यात मुƆं बदेवाचा डƑगर उभा आहे. मावळभागा-मध्ये राज्यिवस्तार साध्य करण्यासाठी राजगड आ￱ण तोरणा हेदोन्ही िकल्ले मोक्याच्या िठकाणी होते. तोरणा जरी अभे असला तरी बालेिकल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकĴय कì द्र म्हणून हा िकल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दगर्म असून त्याचा ु बालेिकल्ला तोरणा िकल्ल्यापेक्षा मोठा आहे. ￱शवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी Īकवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुर￸क्षतता होती,म्हणून आपले राजकĴय कì द्र म्हणून ￱शवाजी महाराजांनी राजगडाची िनवड के ली.राजगडाला तीन माच्या व बालेिकल्ला आहे. बालेिकल्ला सवार्त उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.￱शवतीथर् रायगड श्री ￱शवछत्रपतıच्या कतृर्त्वाचा िवस्तार दाखवतो तर दगर्राज राजगड त्यांच्या महħवाकांक्षेची उंची दाखवतो.



हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. किल्ले राजगड: हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड! हिंदवी स्वराज्याची राजधानीगडांचा राजा, राजियांचा गडराजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन्‌ भोरच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्लेमोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभे असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो.

सुवेळा माची
पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेलं कĴ रामेश्वर मिदर आ￱ण पद्मावती मिदर आह ं े. इथून थोडं वर आलं कĴ एक ￸तठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेिकल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माची कडे आ￱ण ￸तसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. ￸चलखती बुƆज, तशीच ￸चलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वै-
￱शष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला तुलनेने ही सोपी वाट आहे. बालेिकल्ल्यावर जाण्यासाठी बालेिकल्ल्यालाच वळसा घालून एका िठकाणी थोडीशी अवघड आ￱ण उभी चढण चढावी लागते. बालेिकल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे, एक ब्रम्हषIJ मिदर आह ं े.


पद्मावती तलाव
गुप्तदरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा िवस्तीणर् असा तलाव आढळतो. तलावाच्या ○भती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या ○भतीतच एक कमान तयार के लेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. रामेश्र्वराचे मिदरःपद्मावती द ेवीच्या मिदरा समोरच पूव ं र्￱भमुख असे रामेश्र्वर मिदर आहे . मिदरातील ं ￱शव↓लग ￱शवकालीन आहे.




राजवाडा
रामेश्र्वर मिदरापासून पायर्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाडाचे काही अवशेष िदसतात.या राजवाडामध्ये एक तलाव आहे.या ￱शवाय राजवाडापासून थोडे पुढे गेल्यावर अबारखाना ंलागतो.याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दाƆकोठार आहे. सदरःही गडावरची सवार्त महħवाची अशी वास्तू. रामेश्र्वर मिदरापासून पायर्यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाडाचे ं अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूवIया सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालचा व त्यावर लोड ठेवलेला असे.अनेक इ￸तहास तज्ज्ञांचे असे मत आहे कĴ ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे. पाली दरवाजाःपाली दरवाजाचा मागर् पाली गावातून येतो. हा मागर् फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायर्या खोदल्या आहेत. पाली दर- वाजाचे पिहले प्रवेश द्वार भरपूर उंचीचे आ￱ण Ɔं दीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अबारीसह आत येऊ शकतो ं . हेप्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दसरे प्रवेशद्वार आह ु े. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुƆजांनी के लेले आहे. या दरवाजाचे वै￱शष्ट म्हणजे दरवाजाच्या वर आ￱ण बुƆजावर परकोट बांधलेले आहेत. या परकƑटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना 'फलका' असे म्हणतात. या फलकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत ￱शरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकयार्ंच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील किल्ले व त्यांची माहिती

दुर्ग भांडार नावाचा किल्ला

भुईकोट किल्ला - उदगीर