शिवनेरी किल्ला
शिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्रराज्यातील एक िकल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन िकल्ला महाराष्ट्रराज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अदाजे १०५ िकलोमीटरवर आह ं े. भारत सरकारने या िकल्ल्याला िदनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षत स्मारक म्हणून घोिषत के लेले आहे . १९ फे ब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. या किल्ल्याला चारही बाजूनी कठीण चढाव असून त्याला ↓जकावयास कठीण असा बालेिकल्ला आहे.kiल्ल्यावर शवाई देवीचे छोटेमिदर ं व जीजाबाई व बाल-शवाजी यांच्या प्रतमा आहेत.या िकल्ल्याचा आकार शकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नरमधे शरतानाच शवनेरीचे दशर्न होते. िकल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इडया ं कं पनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या िकल्ल्याला भेट िदली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या िकल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वषíपुरेल एवढी शधासामुग्री आहेअसा उल्लेख के ला आहे.

इतिहास
‘जीणर्नगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हेगाव इसवी सन पूवर् काळापासून प्रसद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकणIJ याने शकांचा नाश के ला आण जुन्नर व येथील सवर् पĭरसरावर आपले वचर्स्व प्रस्थािपत के ले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मागर्. या मागार्वƇन फार मोŢ प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मागार्वरील दगार्ंची िनīमती करण्यात आली ु . सातवाहनांची सत्ता स्थरावल्यानतर त्यांनी येथे अनेक िठकाणी ं लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनतर शवनेरी ं चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटıच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी ये-
थे आपले राज्य स्थापन के ले. आण याच काळात शवनेरीला गडाचे स्वƇप प्राप्त झाले. नतर इ ं .स. १४४३ मध्ये मलकउल–तुजार याने यादवांचा पराभव कƇन िकल्ला सर के ला. अशा प्रकारेिकल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलक– उल–तुजारचा प्रतिनधी मलक महंमद याने िकल्ला ना-
के बंद कƇन पुन्हा सर के ला. १४४६ मध्ये मलक महंमद- च्या वडलांच्या मृत्यूनतर िनजामशाहीची स्थापना झाली ं . पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावƇन अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूतजा िनजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कै देत ठेवले होते.
शिवाई देवी मंदिर -
सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शपाई दरवाजा पार के ल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यावर ‘शिवाई देवी’चे मिदर लागते ं . मिदराच्या मागे असणार्या ंकड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी सोईस्कर नाहीत.

शिवजन्मस्थान इमारत-
शिवकंुजापासूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दमजली असून खालच्या खोलीत जथे शवाजीचा जन्म झाला तेथे त्याचा एक पुतळा बसिवण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी’नामक पाण्याचे टाके आहे.येथे शवाजी महाराजांचा पाळणा आहे.

Comments
Post a Comment